चालू प्रोजेक्ट्स

fleXcroll example style test page

उपलब्ध सोयी सुविधा


१. अत्यंत मोक्याच्या जागी प्रिमियम व्यावसाईक व रहिवासी प्रकल्प.
२. क्लिअर प्रोपर्टी टायटल . सर्व कायदेशीर बाबिंचे काटेकोर पालन .
३. विश्वसनीय व प्रथितयश डेव्हलपर्स

  • उत्तम प्रतीचे बांधकाम व इतर सोयी सुविधा
  • उत्कृष्ट डिझाईन व ले आऊट
  • भरपूर प्रकाश व खेळती हवा यांचा पूर्ण विचार करून डिझाईन
  • पर्यावरण पूरक बांधकाम पद्धतींचा सुयोग वापर

४. कुटुंबासाठी अनेक उत्कृष्ट सुविधा

  • प्रत्येकासाठी भरपूर पार्किंग
  • निसर्ग संपन्न बाग बगीचा
  • व्यायामासाठी सर्व सोयींनी युक्त जीमान्याशियाम
  • कौटुंबिक कार्यक्रमासाठी वेगळा हॉल
  • लहान मुलांसाठी बागेत अनेक खेळणी
  • इनडोर गेम्स जसे क्यारम , टेबल टेनिस

उत्कृष्ट अंतर्गत सोयी सुविधा


  • २ फुट x २ फुट व्हीट्रीफाईड टाईल्स
  • किचन ओट्यावर डिझाईनर टाईल्स
  • ग्रेनाइड किचन ओटा व स्टेनलेस स्टील सिंक
  • बाथरूम व संडास मध्ये ७ फुटापर्यंत टाईल्स
  • गरम पाण्याची वायलारची सोय
  • उच्च दर्ज्याचे बाथरूम फिटीग्स व वायरिंग
  • सर्व सार्वजनिक जागांना जनरेटर ब्याकप
  • जनरेटर ब्याकप सहित दोन लिफ्ट

एन -१ प्रायमा हायवे साईट

एन -१ प्रायमा नसरापूर साईट

पार्किंग सुविधा

१ बी.एच .के

२ बी.एच .के



नकाशा






मोफत बक्षिसे



CCTV outdoor 1

CCTV outdoor 2

Genset

Settop box

Solar System

साईट जवळील प्रेक्षणीय स्थळे
  • 5
      
footer

All Rights Reserved@ Nevara Developers
>